Surprise Me!

संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर संदीप राऊतांची पहिली प्रतिक्रिया| Sandeep Raut| Sanjay Raut Bail

2022-11-09 16 Dailymotion

संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला आहे. तब्बल शंभर दिवसानंतर त्यांची तुरुंगातून सुटका होणार आहे. त्यांच्या या सुटकेनंतर राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. अशातच संजय राऊत यांच्या भांडुपमधील घराबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष पाहायला मिळत असून यादरम्यान, राऊत यांच्या मातोश्री भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी घराबाहेर असलेल्या पत्रकारांशी संवाद देखील साधला.<br /><br />#SandeepRaut #SanjayRaut #Bail #UddhavThackeray #Shivsena #AdityaThackeray #ED #PMLA #Maharashtra #PatraChawlLandScam #Goregaon

Buy Now on CodeCanyon